Back to feed
R
Riya Chauhan Good_Morning · Marathi · Life

प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच तसेच मन व विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही, शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. **!!शुभ सकाळ !!** *!!उत्साही दिवसाच्या सस्नेह शुभेच्छा!!*

248 likes 71 shares
WhatsApp