Back to feed
R
Rohan Gupta life · mixed · life

प्रत्येक Students च्या आयुष्यात असा क्षण प्रत्येक Students च्या आयुष्यात असा क्षण एकदा तरी नक्की आला असेल .. जेव्हा आपण मन लाऊन २-३ तास अभ्यास करत असतो.. अन सहज हातात आपला mobile घेतो अन तेवढ्यात आपले आई/बाबा बघतात.. अन म्हणतात अरे दे कि ठेऊन आता तरी ते अभ्यास कर थोडा वेळ तरी.. जेव्हा पहाव तेव्हा ते हातात असतच.. !! तेव्हा जे आपल तोंड पडत ना ते बघण्यासारख असत खरच..!!!

76 likes 48 shares
WhatsApp