Back to feed
V
Vivaan Das love · marathi · romantic

प्रत्येक अश्रुचा अर्थ दुःख होत नाही, दूर राहुन कधी प्रेम कमी होत नाही, वेळी-अवेळी होतात डोळे ओले कारण …… . आमच्याकडे ‘कांदा’ कापल्याशिवाय ‘पोहे’ होत नाहीत… ????

242 likes 29 shares
WhatsApp