प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो....! पण आईसारखा कलाकार सम्पूर्ण जगात नाही, जी बाळाला स्वतः जन्म देऊनही वडिलांचे नाव देते... आई : हृदयाची हाक आई : निःशब्द जाग आई : गुंज अंतरीचे आई : नाव परमात्म्याचे ..? आई : आई नसे केवळ काया आई : आई ओंजळभर माया आई : आई गगन भरारी आई : आई पंढरीची वारी ..? आई : दुधाळ सावली आई : आभाळ माऊली आई : एक अक्षयदान आई : कर्णाचे दान...... जेव्हा रडत होते तुम्ही आई छातीला लावत होती आता सहन करा दु:ख तुम्ही तिला रडु देवु नका.. जेव्हा जन्मले होते तुम्ही आई तुमच्या जवळ होती जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा.. * आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा... जे तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण करतात... विचार करा..* I love you aai.....
258 likes
73 shares