Back to feed
M
Myra Agarwal humor · marathi · humor

प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते.. . . . .... पण १६ यशस्वी स्त्रियांच्या मागे १ पुरुष असतो... . . . . हे आम्ही चक दे इंडिया मध्ये पहिले आहे..

70 likes 29 shares
WhatsApp