I
Ishaan Singh
Good_Morning · Marathi · Life
प्रत्येक वेळी माघार घेणारा 🎭 माणूस चुकीचा असतोच असे नाही किंवा असेही नाही की तो कमजोर आहे. फरक इतकाच असतो की, त्यांना स्वतःच्या ego पेक्षा नाती जपत असतांना एक 👣 पाऊलं मागे का होईना येण्यात कमीपणा अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही. *माणसे 🎭 कमविण्यात जो आनंद आहे, तो पैसा💰कमविण्यात नाही..* 💐शुभ प्रभात💐
173 likes
81 shares