A
Anika Joshi
Good_Morning · Marathi · Life
*प्रत्येकाचे "अंदाज" वेगळे आहेत*, *म्हणून काही माणसे क्षणभर*, *तर काही "आयुष्यभर" लक्षात* *राहतात..!!* 😊 *Open आणी Close* *किती विरोधी अर्थी शब्द आहेत.!!* *पण गंमत अशी आहे की,* *आपले मन Open त्याच्याच जवळ होते,* *जो आपल्या Close आहे..!!* 😊 🌻शुभ सकाळ🌻
136 likes
18 shares