V
Vihaan Bagale
Good_Morning · Marathi · Life
*प्रत्येकाचे "अंदाज" वेगळे आहेत*, *म्हणून काही माणसे क्षणभर*, *तर काही "आयुष्यभर" लक्षात* *राहतात..!!* 😊 *Open आणी Close* *किती विरोधी अर्थी शब्द आहेत.!!* *पण गंमत अशी आहे की,* *आपले मन Open त्याच्याच जवळ होते,* *जो आपल्या Close आहे..!!* 😊 *🌺शुभ सकाळ🌺*
219 likes
42 shares