Back to feed
R
Rudra Reddy Good_Morning · Marathi · Life

प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे , मान दिला पाहिजे, बोलताना शब्दांचा जपून वापर केलापाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर महत्वाचं असतं ते सुंदर नि तितकचं निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही !! 🌹 *शुभ सकाळ* 🌹

249 likes 7 shares
WhatsApp