Back to feed
K
Krishna Mishra Good_Morning · Marathi · Life

*प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर* *केलाच पाहिजे , मान दिला पाहिजे, बोलताना शब्दांचा जपून* *वापर केलापाहिजे. शब्द दुवा आहे,* *शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे.* *माणसाला सुंदर दिसण्यासाठी* *सुंदर असणं महत्वाचं नसतं* *तर महत्वाचं असतं ते सुंदर नि* *तितकचं निरागस मन आणि त्यावर* *जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही* !! 💐 *शुभ सकाळ* 💐 🥀🎋💐🥀🎋💐🥀🎋

211 likes 81 shares
WhatsApp