Back to feed
R
Riya Agarwal patriotic · hindi · patriotic

परदेशात धोतर नेसणार्‍या एका माणसाचं धोतर सुटलं, एका इंग्रजाने त्याला विचारले, व्हॉट इज धीस? हिन्दूस्थान्याने त्याची टाय पकडून विचारले, व्हॉट इज धीस? इंग्रज, धीस इज माय नेक टाय. ह्यावर हिन्दूस्थानी म्हणाला, धीस इज माय बॅक टाय. 😀😀😀😀😀😀😀

144 likes 51 shares
WhatsApp