A
Avni Patel
spiritual · marathi · spiritual
प्राध्यापकाच्या स्वप्नात देव आले म्हणाले, वत्सा, तुला काय वर मागायचा तो माग प्राध्यापक घाबरून म्हणाले, देवा, वर नको वधु पाहिजे
67 likes
87 shares