D
Dhruv Nair
humor · mixed · humor
पोरींनो एक गोष्ट ध्यानात घ्या.... चांगलाजॉब, स्वतःचा flat/घर अन् गाड़ी वाला म्हंजी तुमच्याच भाषेत सांगायचं तर Well Settled मुलं नसत्यात तर, *काका असतात.* 🤓 * तुला पाहते रे* 😝😜😛
83 likes
11 shares