Back to feed
A
Atharv Mehta humor · marathi · humor

प्रपोज करण्याची नवीन पद्धत. मिकू : तुझं नाव गूगल आहे का? चिंकी : नाही ..का? मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं

26 likes 89 shares
WhatsApp