A
Anika Nair
good_morning · mixed · good_morning
‼ *प्रभातपुष्प* ‼ अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका. काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे. अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे. आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे, आपण पहिल्या पानावर आहोत, अजून संपुर्ण पुस्तक बाकी आहे.. शुभ सकाळ ┳ ┳ ┣━┫α ρ ρ у ┻ ┻ ℳỖŘŇĮŇĞ *••●‼शुभ सकाळ‼●••* || *Good Morning* || सुप्रभात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
147 likes
49 shares