R
Reyansh Iyer
good_morning · marathi · good_morning
प्रेम असे करावे की आठवण आलीतर डोळ्यात पाणी यावे .... जीव असा लावावा की देवाला ही ... प्रश्न पडावा की मी एक जीव घेऊन जातोय की दोन .... शुभ सकाळ ....
160 likes
87 shares