Back to feed
V
Vanya Joshi Friendship · Mixed · Friendship

प्रेम असतं *POST*कार्ड, आयुष्य असतं *VISITING* कार्ड, बायको असते *MEMORY* कार्ड, नवरा असतो *ATM* कार्ड, मैत्रीण असते *DEBIT* कार्ड, शेजा-याची बायको असते *GREETING* कार्ड, बायकोची बहीण असते *RECHARGE* कार्ड, आई-वडील असतात *PAN* कार्ड, आपली मुले असतात *IDENTIY* कार्ड, पण........... आपले जिवलग मित्र असतात... *AADHAR* कार्ड...!! म्हणून *AADHAR* कार्ड सांभाळून ठेवा..... धन्यवाद l ....miss you friends

223 likes 2 shares
WhatsApp