A
Aarav Nair
love · marathi · romantic
प्रेम करणं काही गुन्हा नाही पण म्हणतात, खरं प्रेम एकदाच होतं पुन्हा पुन्हा नाही.. ...स्वत:चं आयुष्य झोकुन द्यायचं ... स्वत:चं अस्तित्व विसरून जायचं प्रेमात पडल्यानंतर सारंच जगणं रोजचच आयुष्य नव्याने जगायचं रोजच खेळ नवा मनाचा, होत ही तो जुना नाही पण, खरं प्रेम एकदाच होतं पुन्हा पुन्हा नाही.
109 likes
79 shares