Back to feed
M
Manav Nair love · mixed · romantic

❤"प्रेम झाल्या नंतर असच होत"❤ ती : I Love You And I want to kiss You तो : ओह मॅडम तुम्हाला माहित आहे,प्रत्येक मुलीसाठी तिचा पहिला kiss हा तिच्या प्रियकर साठी किंवा Hasbund साठी असतो ती : माहित आहे म्हणून मी तुला kiss मागत आहे,कारण आता तूच माझा प्रियकर अन तूच माझा Hasbund आहेस.कारण मी तुझ्या वर खुप प्रेम करते अन अगदी मनापासून कधी झालं माहित नाही पण झालं. (मुलींचं प्रेम खरंच खूप सुंदर असत) ❤❤❤❤

197 likes 45 shares
WhatsApp