A
Atharv Verma
love · marathi · romantic
"प्रेम झाल्या नंतर दोन गोष्टीची काळजी घ्या,तीन आपल्यावर विश्वास ठेवून या प्रेमात आपल्या बरोबर पुढच पाऊल उचललेल असत,म्हणून तिचा आपल्यावर असलेल्या त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नका,अन प्रेमात कधीच एक मेकांची साथ अर्धवट सोडू नका." 💞💞💞❤❤💞❣️💞❣️❣️💞❣️💞🥀💞🥀❤❤
166 likes
34 shares