P
Prisha Pawar
love · marathi · romantic
प्रेम प्रकरण 2016 मुलगा: प्रिये तुज नाव हातावर लिहू की छातीवर ? मुलगी:, ईकडे तिकडे लिहण्या पेक्षा ७-१२ वरच लिह ना. ..... कारण वावर आहे तर पॉवर आहे!
251 likes
69 shares