S
Sahil Kapoor
humor · marathi · humor
*प्रेम प्रकरण २०१७* 🕺🏻 मुलगा: प्रिये तुज नाव हातावर लिहू की छातीवर ✍🏻 ? 👱🏻♀ मुलगी:, ईकडे तिकडे लिहण्या पेक्षा *७-१२* वरच लिह ना 🤷🏻♀. कारण *वावर* आहे तर *पॉवर* आहे ।।।।😜😜😜😂😂
131 likes
44 shares