K
Kunal Reddy
humor · marathi · humor
. . . प्रेम म्हणजे. . . ❤ बस प्रवास केल्या सारखा असतो ...🚌 . . . . आणि . . . . . . . . . लग्न म्हणजे . . . . . . विमानातुन प्रवास केल्या सारखा असतो. ✈🛩 . . . . कारण . . कंटाळा आला तर आपण बस मधुन उतरु शकतो पण विमानातुन नाही 😂😂😂😂😂😜😜😜😜😜😅
175 likes
82 shares