प्रेम म्हणजे काय?.... प्रेम म्हणजे काय असतं¡ ते नाही जे मुला आणि मुलीत असतं¡ प्रेम ते असतं¡ जे आई आपल्या कुटुंबावर करतं¡ जे बाबा आपल्या मुलांवर करता¡ आपण आजारी पडलो की आई रात्रभर जगते आपल्यासाठी ते असतं प्रेम... तुम्हाला प्रतेक गोष्ट मिळावी म्हणुन बाबा स्व:ताच्या २ गोष्टी कमी घेता ते असतं प्रेम.. प्रेम ते असतं, जे माळी करतो फुलांवर.. जे नदी करते समुद्रावर.. जे पक्षी करतात आपल्या पिलांवर.. ते प्रेम जे निस्वारत असतं ते प्रेम ज्यात आपल्याला काहि परत नको असतं असच प्रेम करतात आपले आई-बाबा आपल्यावर.. न बोलता जे मनातल सगळ समजुन जातात न बोलता जे आपल्या सगळ्या ईच्छा पुर्ण करतात अशा प्रेमात शब्दांची गरज नसतं मनातले भाव व्यक्त करायला... तुम्हाला हसतांना बघुन जेव्हा त्यांचे सगळे दु:ख ते विसरतात तुम्हाला सुखी ठेवायला जेव्हा ते स्व:ताच सुख बघत नाहित.. हे असत प्रेम जे तुम्हाला आई-बाबा रोज करतात.... ❤
148 likes
67 shares