T
Tara Kulkarni
humor · marathi · humor
*प्रेम म्हणजे काय* 🎭 तिचं शाळेच दप्तर उचलण्यापासुन ते तिच्या लग्नात पत्रावळी उचलण्यापर्यंत चा प्रवास म्हणजे प्रेम! 😌 😂😂😂
214 likes
16 shares