Back to feed
S
Shaurya Patel Love · Marathi · Heartbreak

प्रेम म्हणजे काय ???प्रेम म्हणजे एक अनुभवजो घेयचा आहे ...ज्याला प्रेम भेटलेतो सुखी आहे ...ज्याला नाही भेटलेतो दुखी आहे ...ज्याला भेटले तोनात टिकवत आहे ...ज्याला नाही भेटले तोकाहीतरी लिहत आहे ...जो खरा आहे तोनात टिकवायला घड़पड़त आहे ...जो खोटा आहे तोअजुन फसवत आहेप्रेम म्हणजे कायटाईमपास झाला आहे ...ज्याला सोडुन गेलेतो खोटा का असेनाप्रेम दुसर्यावर खर करत आहे ..ज्याला सोडले तोमात्र अजुन तिथेच आहेप्रेम म्हणजे कायमला एकआलेला अनुभव आहे ...

0 likes 0 shares
WhatsApp