Back to feed
K
Kiara Mishra love · marathi · romantic

प्रेम विचार करून नाही कळत.... तर त्याची आठवण आली....की.... वाढणाऱ्या त्या हृदयाच्या ठोक्यावर कळते... 💖💖💖💖💖💖💖💖

175 likes 82 shares
WhatsApp