S
Sara Kumar
humor · marathi · humor
*प्रेम वीरांना सल्ला* जास्त राजकारणाच्या फंडात अडकू नका थोडं वेलंट़ाइन डें च पण काय आहे ते बघा फेब्रुवारी आलाय......नाहीतर निवडणुकीच्या गडबडीत तुमच सरकार भलत्याच कोणाला तरी समर्थन देईल !!!!😂
257 likes
60 shares