A
Ayaan Chauhan
love · marathi · romantic
प्रेम हा असा शब्द आहे की,जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही........!!! जरतो मुलीला समजला तर मुलाला समजत नाही......!!! आणि........ ..जर तो दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही...
234 likes
75 shares