Back to feed
A
Ayaan Bose love · hindi · romantic

प्रेम हे प्रेम असत तुमच आमच सेम असत प्रेमात सर्व विसरायच असत कारण प्रेम हे प्रेम असत प्रेम हे एकदाच करायच असत पण आयुष्यभर जपुन ठेवायच असत म्हणतात प्रेम हे आंधळ असत पण मानातल्या डोळ्यानी पहायच असतं म्हणुन प्रेम हे प्रेम असत तुमच आमच सेम असत..💝

211 likes 61 shares
WhatsApp