R
Reyansh Rao
love · mixed · romantic
प्रेमाची सावली म्हणजे *आई*😘 कष्ट करुन लाड पुरवनारी *आई* स्वःता उपशी राहुन खायला देनारी *आई* पदराला हात पुसत सामभाळुन जा म्हणरी *आई* सावलीत मर म्हणत जिव लावणारी *आई* I love you aai 👸👰👧👩❤👩👭 😭😭😭😭😭😭😭😭
171 likes
37 shares