Back to feed
R
Rudra Kumar humor · mixed · humor

.प्रेमात आत्महत्या करू नका . . जर मुलगी नाही म्हणलि.. तर एखादा टॉवर पहा.. त्याच्यावर चढ़ा.. आणि विचार करा.. गाव लई मोठ आहे .... दूसरी बघु... खाली उतरा आणि कामाला लागा... 😄😜😝😝😝😀😀😂😂😂😂😂😂😂😂😂... Good night

65 likes 31 shares
WhatsApp