K
Kabir Bagale
love · marathi · romantic
प्रेमात आपण एकमेकांचा आरसा असतो . . समोरची व्यक्ती आनंदी असेल तर त्याच्या आनंदात आपण सहभागी होतो . . आणि समोरची व्यक्ती दुःखी असेल तर आपण आनंदी होत नाही . .
222 likes
36 shares