A
Atharv Reddy
love · marathi · romantic
प्रेमात पडलेली मुलगी फिल्मी स्टाइलने आईला सांगते. मुलगी - मां...मैं ऊसके बिना नही रह सकती. आई - हो का? बरं. मुलगी - मां...मैं ऊसके बिना नही रह सकती. आई - अगं हो...कळलं ना. ... . . . . . . . . . . . मग काय??? शेवटी आईने कंटाळून तिला ऊस आणून दिला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
169 likes
68 shares