Back to feed
R
Rudra Chauhan Social · Marathi · Social

परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती गरीबीवर, रोगी निरोगीवर, या कशावरही अवलंबून नाहीं. मनाची स्वस्थता, आचरणाची पवित्रता आणि साधनेवर तो अवलंबून आहे!

47 likes 19 shares
WhatsApp