I
Ishaan Kapoor
love · marathi · romantic
💓प्रेमाशिवाय आयुष्याचे बंध जुळेना 😊💕✨ स्वर शब्दांशिवाय गीत 🎶💓काही कळेना मनी विचारांचे काहूर न प्रेमाची धुंदी😋💗 पडे जगाचा विसर न आपल्याला भेटण्याची बंदी.......💕💍.... मी गगनझुल्यावर झुले तुज पाहण्यासाठी ☝😘😇 अंगणी बहरती फुले त्या एका सांजरातीसाठी......🌹🌹............. एक क्षितीजच आडवे येई मला पण कळेना कसे तुला डोळ्याच्या नभात मेघांची गर्दी 👨💓👩 बरसायचे आहे त्यांना पण पापण्यांची बंदी👫💕
259 likes
85 shares