A
Aditya Rao
humor · mixed · humor
प्रिय पुणेकरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या.... लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही. .......... 👉🏻एक मुंबईकर प्रिय मुंबईकरानो , आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची; Platform वर सारखं वाकून बघितल्याने Train लवकर येत नाही ! .........👉🏻एक पुणेकर. आणि प्रिय मुंबई आणि पुणेकरांनो एक लक्षात ठेवा..... चितळे चे दुध आणि जंबो वङापाव खाऊन बाँडी बनत नाही त्याच्यासाठी " शेंगा चटणी, ज्वारी ची भाकरी" खावी लागते 👉🏻एक सोलापूरकर ... 😂😂😂😊😜😜😜😜
74 likes
58 shares