Back to feed
A
Anika Yadav humor · marathi · humor

प्रियकर : नुसतं बोल तूला कसला फोन📱☎ पाहिजे ? एक झटक्यात घेऊन देतो.....😇😇 गावठी प्रेयसी : तो नाही का रे अर्धा सफरचंद खाल्लेला ...... प्रियकर : अगं वेङे तसला उष्ट केलेला फोन घेऊन देईन का मी तूला. 😜😜😂😂😂😂😂😝😛😝😛😝😛😝😛😝😛😝😛😝😛😝😛😝😛😝

209 likes 65 shares
WhatsApp