D
Diya Bagale
humor · marathi · humor
प्रियकर : प्रिये तू आता फार बदलली आहेस.. प्रेयसी : का रे..? तुला असं का वाटतं...? प्रियकर : आजकाल मी तुझ्या गालाची $पप्पी घेत असताना तू डोळे नाही बंद करत. : प्रेयसी : गप कुत्र्या मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून १०० रुपये गायब झाले होते... 😝😝😂😂 चोरटा कुठला
110 likes
10 shares