A
Asha Rao
humor · marathi · humor
प्रियकर - प्रेयसीला म्हणतो : प्रिये , मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतं..... . . . तेवढ्यात बाजूने जाणारा गण्या विचारतो . . . . . . रमेश होटेल जवळ ट्राफिक आहे का बघ रे .
82 likes
61 shares