Back to feed
S
Sahil Das humor · mixed · humor

प्रियकर - प्रेयसीला म्हणतो : प्रिये , मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतं..... . . . . तेवढ्यात बाजूने जाणारा गण्या विचारतो . . . . . . SBI बँकेजवळ गर्दी आहे का बघ रे . ☺😊😊😢

112 likes 29 shares
WhatsApp