Back to feed
A
Anaya Agarwal festival · marathi · festival

प्रियकर - पिलू... तूझ्या बापाला ज़रा सुधर म्हणाव..! प्रेयसी - ये पप्पांना काय बोलायच नाही त्यांनी काय केलय तुज ?.... प्रियकर - काय केलय..?? ११ ₹ ची वर्गणी फाडतंय नुसती गणपतीला, जेवायला मात्र अख्खं घरदार घेऊन पुढं असतंय ...!! 😅😅😅😅😜😜😜

233 likes 48 shares
WhatsApp