Back to feed
A
Atharv Malhotra humor · marathi · humor

💋प्रियसी::~ तु माझ्यासाठी काय करशील..?? प्रियकर::~ तुला काय हवं..... 💏💏💏💏💏💏💏 प्रियसी::~ चंद्र देशील का आणुन...??? प्रियकर::~ तुला चंद्र आणुन दिल्यावर, पृथ्वीभोवती तुझा बाबा बैटरी घेऊन फिरणार का...... 😝😝😝😂😂😂

148 likes 60 shares
WhatsApp