Back to feed
R
Reyansh Bhat humor · marathi · humor

💋प्रियसी::~ तु माझ्यासाठी काय करशील..?? प्रियकर::~ तुला काय हवं..... 💏💏💏💏💏💏💏 प्रियसी::~ चंद्र देशील का आणुन...??? प्रियकर::~ तुला चंद्र आणुन दिल्यावर, पृथ्वीभोवती तुझ्या आईचा नवरा फिरेल का...... 😝😝😝😂😂😂

189 likes 70 shares
WhatsApp