Back to feed
I
Ishaan Reddy love · marathi · romantic

प्रेयसी तिच्या प्रियकराला : आपण लपा-छपी खेळू. तू मला शोधल्यावर तू मला शॉपिंग ला घेऊन जयचे.... प्रियकर : जर मी शोधू शकलो नाही तर???? प्रियसी : जानू.... असे नको ना म्हणू..... . . मी इथेच,दरवाज्याच्या मागे लपते...

107 likes 45 shares
WhatsApp