Back to feed
I
Ishaan Bose humor · marathi · humor

प्रेयसी- राजा, झोपेत चालण्याच्या माझ्या सवयीमुळे मला आज फार मानहानी सहन करावी लागली. प्रियकर, राणी, का बरं. काय झालं? प्रेयसी- अरे, मी आज रात्री झोपेत चालता चालता समुद्र किनार्‍यावर जाऊन पोहोचले आणि सकाळी लोकांनी मला उठवलं तेव्हा माझी मलाच लाज वाटली. प्रियकर- अगं, मग काय झालं. नाईट गाऊन तर घातला होतास ना. प्रेयसी- नाही ना. म्हणून तर एवढी लाज वाटली. ☺☺☺😊😊😊

236 likes 71 shares
WhatsApp