Back to feed
K
Kabir Bhat Good_Morning · Marathi · Life

*प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी  आहेत. त्या जर मनात घेतल्या तर... झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाऱ्याला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला पळायला लावतात आणि पळणार्‍याला ध्येय गाठायला लावतात.*     💐 शुभ सकाळ 💐

198 likes 85 shares
WhatsApp