N
Nisha Pawar
Good_Morning · Marathi · Life
*प्रेरणा व जिद्द* ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर... झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला पळायला लावतात. आणि *पळणार्याला ध्येय गाठायला लावतात.* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
171 likes
33 shares