Back to feed
A
Aarav Mehta Good_Morning · Marathi · Life

*प्रेरणा व जिद्द* ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर... झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला पळायला लावतात. आणि *पळणार्‍याला ध्येय गाठायला लावतात.* 💐शुभ सकाळ 💐

62 likes 73 shares
WhatsApp