S
Saanvi Joshi
humor · hindi · humor
*प्रेरणादायी गोष्ट* एका मुलाला १०वी बोर्डाच्या परीक्षेत ९८% मार्क मिळाले. प्रिंसिपालनी त्याचा सत्कार केला,व विचारले तुला हे यश कसे मिळाले. मुलगा म्हणाला जेव्हा मी नववी ऊत्तीर्ण झालो,तेव्हा पप्पानी दोन अंड्राईड मोबाईल आणले, मी एक पप्पांना व दुसरा आईला दिला त्यानंतर दोघे व्हाटस अप व फेसबुक मध्ये इतके रंगले की घरात शांतिपुर्ण वातावरण राहू लागले त्यामुळे मला हे यश मिळाले. 😆😆😆😝😝😝😝😝😝😝
233 likes
3 shares